अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांचा कार्यकाळ 1861 ते 1865 पर्यंत होता. रिपब्लिकन पक्षाकडूनच त्यांनी अमेरिकेवर सर्वात मोठ्या ग्रह युद्धाच्या संकटातून (अमेरिकन गृहयुद्ध) मात केली. अमेरिकेतील गुलामगिरी संपवण्याचे श्रेय लिंकन यांना जाते. तर आम्ही हॅपीमराठी ह्या लेख मध्ये अब्राहम लिंकन यांचे महान व प्रेरणादायी विचार देत आहोत.
आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय.
स्त्री एक अशी गोष्ट आहे. ज्याला मी घाबरतो हे माहीती असून की ती मला काही इजा करणार नाही.
लोकशाही म्हणजे लोकांची, लोकांसाठी, लोकांनीच बनवलेली सरकार होय.
जर कुत्र्याच्या शेपटीला पाय म्हंटले तर कुत्र्याला पाय किती? उत्तर असेल चार. कारण शेपटीला पाय म्हंटल्याने ते पाय होत नाही.
मी आज जेही आहे किंवा होण्यासाठी आशावादी आहे त्याच श्रेय फक्त आईलाच देईन.
नेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे.
शत्रुना मित्र बनवुन, मी माझे शत्रु कमी किंवा नष्ट करत नाहीये का.
जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पासुन दूर रहा.
सामान्य दिसणारे लोकच जगात सर्वात चांगले लोक असतात. म्हणूनच देव अशा लोकांनाच जास्त निर्माण करतो.
जर कोणी मला झाड तोडायला 6 तास दिले तर त्यातले 4 तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेन.
Abraham Lincoln quotes in Marathi
तुम्ही उद्याची जबाबदारी आज टाळून सुटू शकत नाही.
आपण आपले पाय योग्य ठिकाणी ठेवले असल्याची खात्री करा, नंतर खंबीरपणे उभे रहा.
जवळजवळ सर्व पुरुष प्रतिकूल स्थितीत उभे राहू शकतात, परंतु जर तुम्हाला एखाद्या माणसाच्या चारित्र्याची परीक्षा घ्यायची असेल तर त्याला शक्ती द्या.
प्रतीक्षा करणाऱ्यांकडे गोष्टी येऊ शकतात, परंतु घाई करणाऱ्यांकडे फक्त उरलेल्या गोष्टी असतात.
शत्रूचा नाश करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याला मित्र बनवणे.
तुमचा यशस्वी होण्याचा संकल्प दुसऱ्या कुठल्याही संकल्पापेक्षा महत्वपूर्ण आहे.
जगातील कुठल्याही माणसांजवळ ऐवढी स्मरण शक्ती नाही की तो एक यशस्वी “खोट बोलणारा माणूस” बनेल.
एक तरुण व्यक्तीला जीवनात पुढे जायचे असेल
तर प्रत्येक बाजुने त्याला स्वतःचा
विकास करावा लागेल. आपल्याला
कोणी मागे खेचेल का? हा विचार त्याच्या
मनामध्ये येता कामा नये.
जेव्हा मला वाटल की फुले विकसत होऊशकतात. तेव्हा मी काटे असलेले झाडे-झुडपे उखडुन टाकून त्या जागी फुले पेरली आहेत.
Best Abraham Lincoln quotes in Marathi
जेव्हा आपल्याला समजेल की आपण कुठे आहोत
आणि कोणत्या दिशेने जात आहोत. तेव्हा
आपल्याला काय करायच आणि कस करायच
याचा चांगला निर्णय घेता येईल.
मी जिंकण्यासाठी बांधील नाही. पण मी चांगल
आणि वाईट होण्यासाठी बांधील आहे.
जर तुम्ही दुसर्या व्यक्तींमध्ये वाईट शोधाल. तर
निश्चितपणे तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये वाईटच सापडेल.
मी सावकाश गतीने चालत तर आहे,
पण मी कधीही पाठिमागे फिरत नाही.
मी जो कोणी आहे किंवा असण्याची आशा करतो,
ते सर्व माझ्या आईमुळे झाल आहे.
आपल्याला नव्या परिस्थितीत नव्या विचाराने काम करायला हव.
Abraham Lincoln quotes in Marathi
आपण ज्या माणसांना आवडत नाही. त्यांना चांगले जाणून घेणे आवश्यक आहे.
आपण काही वेळ लोकांना मूर्ख करू शकता, परंतु आपण सर्व वेळ लोकांना मूर्ख करू शकत नाही.
बहुतेक लोक आनंदी असतात कारण ते त्यांचे मन तसे बनवतात.
भविष्याबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एका वेळी एकच दिवस येते.
चारित्र्य हे झाडासारखे असते आणि प्रतिष्ठा सावलीसारखी असते. सावली, ज्याचा आपण विचार करतो, परंतु झाड हे वास्तविक आहे.
आजचा नाश करून तुम्ही उद्याच्या जबाबदारीतून सुटू शकत नाही.
देव आपल्या बाजूने आहे की, नाही यात मला रस नाही, आपण देवाच्या बाजूने आहोत की नाही यात मला रस आहे कारण देव नेहमीच बरोबर असतो.
नेहमी लक्षात ठेवा की यशस्वी होण्यासाठी तुमचा स्वतःचा निश्चय इतर कोणाच्याहीपेक्षा महत्त्वाचा आहे.
जेव्हा आपण ओळखले जात नाही तेव्हा काळजी करू नका, ओळखण्यास पात्र होण्यासाठी प्रयत्न करा.
माझी सर्वात मोठी चिंता तुम्ही अयशस्वी झालात ही नाही, तर तुम्ही तुमच्या अपयशावर समाधानी आहात की नाही ही आहे.
तुम्ही कोण आहात यापेक्ष, एक चांगली व्यक्ती आहात याला महत्त्व आहे.
मी स्लो ड्रायव्हर आहे, पण मी कधीच मागे पळत नाही.
Abraham Lincoln quotes in Marathi
निवडणुका जनतेच्या आहेत. त्यांचा निर्णय आहे. आगीकडे पाठ फिरवायची आणि पाठीमागची पोळी भाजायची ठरवली, तर त्यांना नुसतेच फोडावर बसावे लागेल.
जेव्हा मी चांगले करतो तेव्हा मला चांगले वाटते. जेव्हा मी वाईट करतो तेव्हा मला वाईट वाटते. हाच माझा धर्म आहे.
श्रम हे भांडवलापूर्वीचे स्वतंत्र असते. भांडवल हे केवळ श्रमाचे फळ आहे आणि जर श्रम प्रथम अस्तित्वात नसता तर ते कधीही अस्तित्वात आले नसते. श्रम हे भांडवलापेक्षा श्रेष्ठ आहे.
संपत्ती हे श्रमाचे फळ आहे मालमत्ता इष्ट आहे.
Abraham Lincoln suvichar in Marathi
सत्य हा तुमचा सर्वात खरा मित्र आहे, परिस्थिती कोणतीही असो खोटे बोलणे सर्वात वाईट आहे.
मी आज यशस्वी झालो आहे कारण माझा एक मित्र होता ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला होता आणि त्याला निराश करण्याची माझी इच्छा नव्हती.
मी हळू चालणारा आहे, पण मी कधीच मागे फिरत नाही.
जे लोकांमध्ये वाईट शोधतात त्यांना ते नक्कीच सापडेल.
आपण आपले पाय योग्य ठिकाणी ठेवल्याची खात्री करा, नंतर खंबीरपणे उभे रहा.