चाणक्य हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, मुत्सद्दी, शिक्षक, राजेशाही सल्लागार आणि अर्थशास्त्रज्ञ होते. त्याला ‘कौटिल्य’ आणि ‘विष्णुगुप्त’ म्हणूनही ओळखले जात असे. ते प्राचीन भारतीय राजकीय करार, धोरणे, लष्करी रणनीती आणि राज्यशास्त्र, “द अर्थशास्त्र” चे लेखक होते. तो योद्धा नव्हता पण आपल्या बुद्धिमत्तेने तो कोणालाही पराभूत करू शकत होता. त्यांनी चंद्रगुप्त मौर्य आणि त्याचा मुलगा बिंदुसार यांचे राजेशाही सल्लागार म्हणून काम केले. महान मौर्य साम्राज्याची पायाभरणी, विस्तार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आम्ही ह्या महान व्यक्तीचे अनमोल विचार हॅपीमराठी मधील ह्या लेखामध्ये देत आहोत.
Arya Chanakya quotes in Marathi
जो माणूस आपल्या निंदा शांतपणे ऐकून घेतो. तो सर्व काही जिंकू शकतो.
स्त्रियावर वाईट नजर ठेवणारे व्यक्ति कधीही पवित्र असू शकत नाही.
साप जरी विषारी नसला तरीही तो स्वत: च्या संरक्षणासाठी विषारी असल्याचे दर्शवितो.
शिक्षण प्राप्त करणे हे तपस्यासारखे आहे कारण ते मिळवण्याकरता घर आणि प्रेम यांचे बलिदान करणे आवश्यक आहे.
कडुलिंबाच्या झाडावर दुधाचा अभिषेक केला तरी कडुलिंब हे कडुलिंबच राहणार गूळ बनणार नाही तसेच माणसाचा स्वभाव जन्मापासून जसा आहे तसाच राहणार मुळ स्वभाव बदलत नाही.
उंच इमारतीवर कावळे बसले असले तरी त्याला गरुड म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा आदर त्याच्या गुणांद्वारे निश्चित केला जातो त्याच्या संपत्तीवर नाही.
फुलांचा सुगंध केवळ वाराच्या दिशेने पसरतो. चांगल्या व्यक्तीची गुणवत्ता सर्व दिशांमध्ये पसरते.
तुम्ही एका लोभी व्यक्तीला पैसा देवून तुमच्या अधीन करू शकता. पण जर तुम्हाला एका चांगल्या व्यक्तीला तुमच्या अधीन करुन घ्यायचे असेल तर तुम्हाला सत्य बोलावे लागेल.
जसे दारू पिणार्यांना बरोबर किंवा चूक याची जाणीव नसते, त्याचप्रकारे स्वार्थी व्यक्तीला बरोबर किंवा चूक समजत नाही.
सिंहांला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणतीही सभा घेतली जात नाही. तो स्वत:च्या गुण अणि पराक्रमाने राजा बनतो.
Best Arya Chanakya quotes in Marathi
प्रथम लहान काम पूर्ण करून सर्वात मोठे कार्य साध्य करता येते.
दान दारिद्र्याला नष्ट करते, चांगली वागणूक समस्याला नष्ट करते, ज्ञान अज्ञानला नष्ट करते आणि आत्मविश्वास भीतीला नष्ट करतो.
देव हा दगड, लाकूड, मातीच्या मूर्ती मधे नाही तर तो आपल्या विचारात आहे.
प्रत्येक मैत्रीच्या माघे एक न एक स्वार्थ लपलेला असतो बिना स्वार्थीपणाची मैत्री नाही हे एक कडू सत्य आहे.
Arya Chanakya Suvichar in Marathi
एका कामगाराची सुट्टीच्या वेळेत परीक्षा घेतली पाहिजे. तसेच मित्र आणि नातेवाईकांची संकट आल्यावर परीक्षा घेतली पाहिजे. तर पत्नीची घरात गरीबी आल्यावर परीक्षा घेतली पाहिजे.
जेव्हा भीती आपल्या जवळ येईल तेव्हा हल्ला करा आणि त्याचा नाश करा.
व्यक्ति त्याच्या जन्मापासून महान होत नहीं, तो त्याच्या कर्माने महान होतो.
माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटेच मरतो. तो आपल्या कर्मानुसार आनंद आणि दुःख भोगुन नरकात किंवा स्वर्गात जातात.
एका आंधळ्या व्यक्तीला आरसा देणे व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे एका मुर्खाला ग्यान देणे व्यर्थ आहे.
आपल्याला काय पाहिजे आहे ते आपण आपल्या प्रयत्नापासून प्राप्त केले पाहिजे. हे आपण एक वाघापासून शिकले पाहीजे.
आत्म-संतुष्टि ही सर्व सुखांची आई आहे.
सर्वात मोठा गुरु मंत्र आहे की तुम्ही आपले रहस्य कुठेही सामायिक करू नका ते तुम्हाला नष्ट करेल.
निर्दोष व्यक्तीला शिक्षा देवून तुम्ही एक नविन शत्रू बनवता.
Arya Chanakya status in Marathi
आयुष्य खूप लहान आहे इतरांच्या चुकांपासून शिका.
शरीराने सुंदर असलेली स्त्री आपल्याला फक्त एक रात्र आनंद देऊ शकते. हृदयापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला आयुष्य भर अनंदाता ठेवते. म्हणून मनापासून सुंदर असलेली स्त्री संगेच लग्न करणे योग्य आहे.
आवश्यकतेपेक्षा अधिक प्रामाणिक होण्याची गरज नाही कारण लोक सरळ झाडालाच पहिले कापतात.
कधीही वाईट लोकांच्या चांगल्या शब्दांवर विश्वास ठेवू नका कारण वाघ जसं हिंसा करायच सोडत नाही तसच वाईट लोक त्यांचा मूळ स्वभाव बदलत नाही.
जो राजा आपल्या प्रजेची काळजी घेत नसतो, तो राजा स्वतःच्या स्वार्थीपणामुळे नष्ट होतो. त्याचप्रमाणे जे व्यक्ती आपल्या समाजाची आणि देशाची काळजी घेत नाही ते नष्ट होतात.
शिक्षण हा सर्वात चांगला मित्र आहे. सुशिक्षित व्यक्तीचा सर्वत्र आदर केला जातो.
Arya Chanakya quotes in Marathi
सर्वात मोठा गुरु-मंत्र आहे: कधीही आपले रहस्य कोणाशीही शेअर करू नका.
माणूस हा जन्माने नाही तर कर्माने महान असतो.
प्रत्येक मैत्रीमागे काही ना काही स्वार्थ असतो, स्वार्थाशिवाय मैत्री नसते, हे कटू सत्य आहे.