Happymarathi
  • Home
  • Quotes
    • Quotes By Author
    • Motivational Quotes
    • Sant Quotes
    • Feelings Quotes
    • Occasion Quotes
    • Culture Quotes
  • Birthday Wishes
Reading: श्री संत तुकाराम महाराजांचे अनमोल विचार | Sant Tukaram Maharj quotes in marathi
Share
Notification Show More
Happymarathi
  • Home
  • Quotes
  • Birthday Wishes
Search
  • Home
  • Quotes
    • Quotes By Author
    • Motivational Quotes
    • Sant Quotes
    • Feelings Quotes
    • Occasion Quotes
    • Culture Quotes
  • Birthday Wishes
Follow US
Home » श्री संत तुकाराम महाराजांचे अनमोल विचार | Sant Tukaram Maharj quotes in marathi
Sant Quotes

श्री संत तुकाराम महाराजांचे अनमोल विचार | Sant Tukaram Maharj quotes in marathi

हॅप्पीमराठी
Last updated: 2022/09/10 at 12:30 PM
हॅप्पीमराठी 4 years ago
Share
3 Min Read
Sant Tukaram Maharj-quotes in marathi

महाराष्ट्रातील कवी संत तुकाराम यांचा जन्म १५५८ मध्ये पुणे जिल्ह्यातील देहू नावाच्या गावात झाला. मात्र, त्यांच्या जन्माबाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत. काही तज्ञांच्या मते, संत तुकारामांचा जन्म १५२० मध्ये झाला असे मानले जाते. संत तुकाराम हे थोर कवी, विचारवंत आणि समाजसेवक होते. संत तुकाराम हे दीर्घकाळ चाललेल्या महाराष्ट्र भक्ती चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ होते. महाराष्ट्र धर्माचा प्रसार संत तुकारामांनी केला, ज्यांच्या तत्त्वांवर भक्ती चळवळीचा प्रभाव होता. त्यांनी सर्व वर्गांना एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न केला, आज आपण कधी संत तर कधी तुकाराम यांचे अनमोल विचार जाणून घेणार आहोत.

घासावा शब्द | तासावा शब्द |
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||
शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा
बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||
बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके |
ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे
बोलावे बरे | बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||
कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म | काढूच नये ||
थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे |
मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला
शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान , कर्म ,भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||
जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |
पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये

शुध्द बीजापोटी ।
फळे रसाळ गोमटी ।।

मन करा रे प्रसन्न ।
सर्व सिद्धीचे कारण ।

अज्ञानाच्या पोटी,
अवघीच फजिती

तुम्ही मुलाबाळांसाठी खुप काही करता.
पण गोरगरिबांसाठी देखील तसच करत चला

Sant Tukaram Maharj quotes in marathi

आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला करावी लागत नाही

माणसाने थोडातरी
परोपकार करावा.

अनाथ अपंगाची
सेवा करा.

जे जाणुनबुजून चुकत असतील
त्यांची फजिती करा.

साधु-संत येती घरा ।
तोचि दिवाळी दसरा ।

चांगले मित्र
हेच भाग्याचं लक्षण

साधु-संत येती घरा ।
तोचि दिवाळी दसरा ।

दया, क्षमा, शांती ।
तेथे देवाची वस्ती ।।

सुख पाहता जवापाडे ।
दुःख पर्वताएवढे ।।

जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण

बहुमत चुकीचे असल्यास
कधीही स्वीकारू नये

Sant Tukaram Maharj quotes in marathi

सत्य आणि असत्याचा शोध घेणाऱ्यांनी
आपल्या मनाचा कौल मानावा.

प्रस्थापित पढिक विद्वान हे
ज्ञानाचे आंधळे भारवाहक आहेत

लहानपण देगा देवा ।
मुंगी साखरेचा रवा ।।

ठेविले अनंती तैसेचि राहावे ।
चित्ती असुद्या समाधान

दुर्जनांचा मान मुळीच ठेऊ नये.
उलट पद्धतशीरपणे अवमान करावा

खरा ज्ञानी
लोकांना तारतो.

तेथे कोणाचे चालेना, आले देवाजीच्या मना || धृ ||
हरिचंद्र तारामती वाहे डोंबा घरी पाणी || १ ||
पांडवांचा सहकारी, राज्या वरोनी केले दुरी || २ ||
तुका म्हणे उगेची रहा, होईल ते सहज पहा || ३ ||

Sant Dnyaneshwar Maharj quotes in marathi
हॅप्पीमराठी September 10, 2022 November 8, 2021
Share this Article
Facebook Twitter Email Copy Link Print
By हॅप्पीमराठी
Follow:
संपादक मंडळ , हॅप्पीमराठी डॉट कॉम
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित पोस्ट

Samarth Ramdas Swami quotes in Marathi
Sant Quotes

श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांचे प्रेरणादायी सुविचार | Samarth Ramdas Swami quotes in Marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Tukdoji Maharaj quotes in marathi
Sant Quotes

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्रेरणादायी विचार | Tukdoji Maharaj quotes in marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Sant Eknath Maharaj quotes in marathi
Sant Quotes

श्री संत एकनाथ महराजांचे विचार आणि जीवन परिचय | Sant Eknath Maharaj quotes in marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Sant Gadge Maharaj quotes in marathi
Sant Quotes

समाजसेवा, शिक्षण आणि स्वछ्तेची शिकवण देणारे संत गाडगे बाबा यांचे प्रेरणादायी विचार | Sant Gadge Maharaj quotes in marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Follow US

Copyright © 2022 HappyMarathi.com

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
  • DMCA Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?