Happymarathi
  • Home
  • Quotes
    • Quotes By Author
    • Motivational Quotes
    • Sant Quotes
    • Feelings Quotes
    • Occasion Quotes
    • Culture Quotes
  • Birthday Wishes
Reading: श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे अनमोल सुविचार | Sant Dnyaneshwar Maharaj quotes in marathi
Share
Notification Show More
Happymarathi
  • Home
  • Quotes
  • Birthday Wishes
Search
  • Home
  • Quotes
    • Quotes By Author
    • Motivational Quotes
    • Sant Quotes
    • Feelings Quotes
    • Occasion Quotes
    • Culture Quotes
  • Birthday Wishes
Follow US
Home » श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे अनमोल सुविचार | Sant Dnyaneshwar Maharaj quotes in marathi
Sant Quotes

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे अनमोल सुविचार | Sant Dnyaneshwar Maharaj quotes in marathi

हॅप्पीमराठी
Last updated: 2022/09/10 at 12:30 PM
हॅप्पीमराठी 4 years ago
Share
3 Min Read
Sant Dnyaneshwar quotes-in marathi

संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन १२७५ मध्ये भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठी आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते. विवाहानंतर त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतली होती, परंतु गुरुदेवांच्या आज्ञेनुसार त्यांना पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करावा लागला. त्यांना निवृत्तीनाथ, ज्ञानदेव आणि सोपान नावाचे तीन मुलगे आणि मुक्ताबाई नावाची मुलगी झाली. संन्यास-दीक्षा-स्वीकृतीनंतर या मुलांचा जन्म झाल्यामुळे त्यांना सतत ‘संन्यासींची मुले’ अशी अपमानास्पद संज्ञा सहन करावी लागली. त्यावेळच्या समाजाने दिलेल्या आदेशानुसार विठ्ठलपंतांनाही देह त्याग करावा लागला.

भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपाष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.

माझा जन्म कुठे व्हावा,
कोणत्या जाती धर्मात व्हावा,
आई वडील कसे असावेत,
हे माझ्या हाती नव्हते,
त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी
मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा
सकारात्मक वापर करून
माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.

Sant Dnyaneshwar Maharaj quotes in marathi

कधीतरी मला कोणत्या तरी
प्रकारचे दु:ख मिळणार आहे
याची जाणीव ठेऊन,
मी माझ्या आसपासच्या माणसांची
जमेल तशी मदत केली पाहिजे

मी स्त्री व्हावे कि पुरुष,
काळा कि गोरा,
माझ्या शरीराची ठेवण,
सर्व अवयव ठीकठाक असणे ,
हे देखील माझ्या हाती नव्हते
मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे,
योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे

हे विश्व मी निर्माण केलेले नाही.
किंवा हे विश्व कसे असले पाहिजे,
या माझ्या मताला देखिल काही किंमत नाही.
तेव्हा, हे असे का ? , ते तसे का ?, असे का नाही?
वैगेरे प्रश्न विचारत राहून वैताग्ण्या ऐवजी,
जे चूक आहे, अयोग्य आहे ते किमान
मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल,
हे हि नसे थोडके!

आज जरी यश, सुख,
समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली,
तरी उद्या किंवा कधीही
नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेऊन,
मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे

Sant Dnyaneshwar Maharaj quotes in marathi

माझ्या आसपास असलेल्या लोकांनी,
माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी
माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे हे माझ्या हाती नसले,
तरी मी त्यांच्याशी प्रेमपुर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे.
संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे

माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना,
परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते.
मात्र त्यावेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन
नक्कीच माझ्या हाती आहे.

ज्ञानी लोकांच्या सानिध्यात
राहुनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता
त्यांच्यात वाईटच शोधत बसतात

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणें मुक्ती चारी साधियेल्या

हेंचि दान देगा देवा| तुझा विसर न व्हावा||

नित्य नेमी नामीं ते प्राणी दुर्लभ| लक्ष्मी वल्लभ तयां जवळी||

सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे

Gautama Buddha quotes in marathi
हॅप्पीमराठी September 10, 2022 November 8, 2021
Share this Article
Facebook Twitter Email Copy Link Print
By हॅप्पीमराठी
Follow:
संपादक मंडळ , हॅप्पीमराठी डॉट कॉम
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित पोस्ट

Samarth Ramdas Swami quotes in Marathi
Sant Quotes

श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांचे प्रेरणादायी सुविचार | Samarth Ramdas Swami quotes in Marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Tukdoji Maharaj quotes in marathi
Sant Quotes

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्रेरणादायी विचार | Tukdoji Maharaj quotes in marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Sant Eknath Maharaj quotes in marathi
Sant Quotes

श्री संत एकनाथ महराजांचे विचार आणि जीवन परिचय | Sant Eknath Maharaj quotes in marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Sant Gadge Maharaj quotes in marathi
Sant Quotes

समाजसेवा, शिक्षण आणि स्वछ्तेची शिकवण देणारे संत गाडगे बाबा यांचे प्रेरणादायी विचार | Sant Gadge Maharaj quotes in marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Follow US

Copyright © 2022 HappyMarathi.com

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
  • DMCA Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?