संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमची गंध भरावी,
तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धी देवो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा
Happy Birthday Wishes in marathi
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..
जल्लोष आहे गावाचा…
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास..
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
नक्कीच कोणीतरी तुम्हाला मनापासून हाक मारली असेल. कधीतरी चंद्राने तुला पाहिलं असेल, त्या दिवशी तारेही निराश झाले असतील, जेव्हा परमात्म्याने तुला जमिनीवर आणले असते. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
प्रत्येक दिवस आनंदात जावो ,
प्रत्येकाची रात्र छान जावो
जिकडे पाऊल टाकाल,
तेथे फुलांचा वर्षाव होऊ दे .
या प्रार्थनेसह, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !
तुला प्रत्येक पाऊलावर यश मिळो
तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो
तुला कशाची कमतरता ना भासो
आणि तुझं स्वास्थ्य असंच छान राहो
!! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!
तुम्हाला तुमच्या आयुष्यात
खूप सार यश मिळावं
तुमचं जीवन उमलत्या
कळीसारखं फुलावं
त्याचा सुगंध तुमच्या जीवनात
दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो
उगवणारी फुल तुमच्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि अमृद्धी देवो
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या डोळ्यांत आणि मनात
असलेलं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून
तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत घेऊन जावो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
!! वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Wishes in marathi
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा
! तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
युष्याच्या आकाशात
ढग असेही दाटून येतील
कधी सुखांची हलकी रिमझिम
कधी दुःख घनदाट बरसतील
सुख दुःखाचे थेंब हे सारे
स्वछंद झेलत रहा
आयुष्याची आव्हाने सारी अशीच पेलत रहा
!! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!
ताऱ्यांच्या पुढे सुद्धा एक जग असेल
आणि त्या जगाची शपथ
तुमच्या सारखा कोणीच तिथे नसेल
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आपल्या कतृत्वाची वेल
जरी एवढी बहरलेली
जीवनाची प्रत्येक फांदी
अजून तेवढीच मोहरलेली
तुमचं व्यक्तिमत्वच असं
दिवसोंदिवस खुलणारं
प्रत्येकवर्षी वाढदिवशी
नवं क्षितीज शोधणारं
अशा अफाट उत्साही व्यक्तिमत्वास
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
रत्येक दिवस असच खुश रहा
तुम्ही स्वतः आणि आनंद तुमच्या सोबत राहो
प्रत्येक वर्ष वाढदिवस साजरा करत रहा
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य असतो
तो आनंदाने जग आणि प्रत्येक ह्रदय जिंकत जा
! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आज तुमचा वाढदिवस आहे
आपले यश,आपले ज्ञान आपली प्रसिद्धी
दररोज वाढत रहावी
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
देवाकडे एवढीच प्रार्थना करीन कि
तुमचे प्रत्येक स्वप्न
इच्छा
आशा
आकांशा
सर्व पूर्ण होवो
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
माझ्या शुभेच्छानी
वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हिच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज तुझा वाढदिवस
वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि
सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा