साखरेसारख्या गोड जिजूंना मुंग्यालागेसतोर
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुमचा आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण राहो.
माझ्या प्रिय जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हसत राहो तुम्ही करोडो मध्ये
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!
माझे लाडके जिजाजी, यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मला लहान भावासारख्या वागवणाऱ्या नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जिजूसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा
माझ्यासाठी सारखे गिफ्ट आणून ठेवणाऱ्या जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुम्ही माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
Happy Birthday Dear Jiju
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! हा दिवस असंख्य आनंद आणि अंतहीन आनंद आणि शांती आणि निर्मळपणासह जगू शकेल.
जेव्हापासून तुम्ही माझे जीजू झालात आणि आमच्या कुटुंबाचे सदस्य झालात, तेव्हापासून तुम्ही तुमचा दिलदारपणा दाखवण्यास चुकला नाहीत.
माझ्या आदरणीय जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपल्या दोघांमध्ये वयाचे खूप मोठे अंतर आहे पण तरीही तुम्ही
मला नेहमी लहान भावाप्रमाणे वागले.
आपण आमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद.
मी माझ्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीस शुभेच्छा देतो, जो माझ्या एका मैत्रिणीसारखा आहे आणि त्याने मला माझ्या आयुष्यातील सर्वात उत्तम वेळ दिला आहे.
प्रिय जिजु हसतांना तुमच्या चेहऱ्यावर पडलेले डिंपल आणि लाजरा स्वभाव कुटुंबातील सर्वांना प्रभावित करतो. माझ्या देखण्या जिजुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Birthday wishes for jijaji in marathi
माझ्या प्रिय जिजुंना हृदयापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू
जिजूसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा
सूर्यासारखे उजळत राहा, दिव्यासारखे दुसऱ्यांना प्रकाश देत राहा, वाऱ्याच्या गतीने तुम्ही प्रगती करत राहा, व पाण्यासारखे शीतल राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जिजू शिवाय घर वाटते खाली
जिजू राहिले की हसते साली
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू..!
प्रिया जिजाजी, आजच्याच नव्हे तर तुमचे पूर्ण आयुष्य सुखाचे जावो.
जेव्हापासून तुम्ही माझे जीजू झालात आणि आमच्या कुटुंबाचे सदस्य झालात, तेव्हापासून तुम्ही तुमचा दिलदारपणा दाखवण्यास चुकला नाहीत.
जेव्हा ताईचे लग्न आले, तेव्हा मी खूप दुखी होतो. मला वाटायचे कि माझी ताई दुसऱ्या घरात सुखात राहील का नाही. पण ती जेव्हा घरी आली , तेव्हा चेहऱ्यावरचे हसू पाहून समजले कि ताई खूप खुश आहे. असेच तुम्ही दोघे खुश राहा.
येणारे सर्व दिवस तुमच्या व दिदीच्या
आयुष्यात आनंद घेऊन येवो
हॅपी बर्थडे जिजू…!
मला तुम्हाला फक्त एक मेसेज करायचा आहे. आमचे संपूर्ण कुटुंब आजच्या दिवशी फक्त तुमचाच विचार करत आहे.
गंभीर परिस्थितीत योग्य सल्ला देऊन माझे मार्गदर्शन करणाऱ्या जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझ्या आदरणीय जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपल्या दोघांमध्ये वयाचे खूप मोठे अंतर आहे पण तरीही तुम्ही
मला नेहमी लहान भावाप्रमाणे वागले.
आपण आमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद.
जिजू शिवाय घर वाटते खाली,
जिजू असले की हसते साली..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू..!
येणारे सर्व दिवस तुमच्या व
दिदीच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो..
आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू..!
साखरेसारख्या गोड जिजूंना
मुंग्यालागेसतोर..
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
हैप्पी बर्थडे Dear जीजू..!
साखरेसारख्या गोड जिजूंना मुंग्यालागेसतोर
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
हैप्पी बर्थडे जीजू .!
मला लहान भावासारख्या वागवणाऱ्या,
आणि नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या जिजुंना,
हैप्पी वाला बर्थडे..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू..!