Happymarathi
  • Home
  • Quotes
    • Quotes By Author
    • Motivational Quotes
    • Sant Quotes
    • Feelings Quotes
    • Occasion Quotes
    • Culture Quotes
  • Birthday Wishes
Reading: प्रेमभंग झालेल्या प्रेमींसाठी ब्रेकअप वरील विचार आणि संदेश | Breakup Quotes, Status, and Messages in Marathi
Share
Notification Show More
Happymarathi
  • Home
  • Quotes
  • Birthday Wishes
Search
  • Home
  • Quotes
    • Quotes By Author
    • Motivational Quotes
    • Sant Quotes
    • Feelings Quotes
    • Occasion Quotes
    • Culture Quotes
  • Birthday Wishes
Follow US
Home » प्रेमभंग झालेल्या प्रेमींसाठी ब्रेकअप वरील विचार आणि संदेश | Breakup Quotes, Status, and Messages in Marathi
Feelings Quotes

प्रेमभंग झालेल्या प्रेमींसाठी ब्रेकअप वरील विचार आणि संदेश | Breakup Quotes, Status, and Messages in Marathi

हॅप्पीमराठी
Last updated: 2022/09/10 at 3:28 PM
हॅप्पीमराठी 4 years ago
Share
3 Min Read
Breakup Quotes in Marathi

जिच्यावर आपण आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो, ज्याच्या छोट्याशा आनंदासाठी आपण आपल्या सगळ्यात मोठ्या आनंदाचा त्याग करतो, तो आपला विश्वास तोडतो, आपलं मन आपल्या भावनांशी खेळत असतो, आपल्याला फसवतो, आपल्याला सोडून जातो. तेव्हा ती वेळ खूप वेदनादायक असते. त्यावेळी माणूस खूप दुःखी असतो. त्याने आमची मने मोडली, विश्वासघात केला यावर पटकन विश्वास बसत नाही. जर तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम केले असेल आणि त्याने तुमची फसवणूक केली असेल, तर मराठीतील ब्रेकअप स्टेटस तुम्हाला एकाकीपणापासून वाचवेल. ब्रेकअप स्टेटसच्या मदतीने तुम्ही तुमचे मन तुमच्या प्रियकरापर्यंत पोहोचवू शकता. हे सर्वोत्तम ब्रेकअप स्टेटस कलेक्शन आहे!

तु माझ्या ‪‎आयुष्यात‬ येणं कधीच शक्य ‪‎नव्हतं
‬हे मला माहीत असून…
तरीपण मी ‪‎तुझ्यावर‬ ‪प्रेम‬ केलं

एवढं प्रेम करून सुद्धा
जी माझी नाही होऊ शकली,
ती दुसऱ्याची तरी काय होणार.

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं,
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला…

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात….
मी बोलतच नाही,
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात….
तिला कळतच नाही

Breakup Quotes in Marathi

तू कशी काय माझ्यापासून दूर गेली..
आयुष्याची साथ क्षणात सोडून दिली..
मनाने आता जगण्याची उमेद हरवली..

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी,
पण…. शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला.

अस का होतं जी माणसं आयूष्यात आहेत त्यांच्या सोबत हसायचं सोडून, जी सोबत नाहीत त्यांच्यासाठी आपण रडत बसतो.

सोडून जायचं होतं तर सांगून जायचं ना तुला हसत हसत सोडलं असतं.

खरं आहे ना रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की, प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एक क्षणात संपवुन टाकतो.

आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते. जिला मी मागितले देवाकडे ती दुसऱ्याला न मागता मिळून जाते.

रहा तू कुठेही पण जप मात्र स्वतःला आडोश्याला ऊभे राहून पाहीन मी तुझ्या सुखाला.

तुझ्या भावना जर आधी माहीत असत्या तर तुझ्या सावलीपासुन देखील दूर राहिलो असतो.

डोळे भरून आले की तुझं रूप दिसायला लागतं ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी हलक्या हाताने कोणी पुसायला लागतं.

जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोकं जवळ यायचे मार्ग शोधू लागतात. जसं जसं नातं जून होतं तेव्हा लोकं दूर जाण्याची कारणं शोधतात.

खोटं हसण्यापेक्षा रडून खरं सांगितलेल बर असतं.

तुझ्यानंतर माझी साथ देणार तरी कोण? तुला मिळवण्यासाठी सर्वांशी नातं तोडून आलो होतो मी.

इथं लोकं स्वतःची चूक मान्य नाही करत तर दुसऱ्याला आपलं कसं म्हणतील.

जगात जेवढे लोकं वाढत आहेत तेवढे एकटे सुद्धा पडत आहेत.

Breakup Quotes and Messages in Marathi

ज्याला आमच्यासाठी वेळ असायचा
तो आता ऑनलाइन आहे पण दुसऱ्यासाठी.

जेव्हा प्रेम एकतर्फी असते तेव्हा वेदना दुहेरी असते.

तुझ्या आठवणी तुझ्यासारख्या विश्वासघातकी नाहीत,
कायम माझ्याबरोबर राहतात .

मला होणारी वेदना अगणित आहे.

हृदयाच्या सागरात लाटा उसळू नकोस,
स्वप्न बनून झोप चोरू नकोस.

तिच्याशी भांडण करून आलोय,
आता स्वतःशी भांडण बाकी आहे.

मी अशा प्रकारे हरलो की, तिला जिंकल्याचा पश्चाताप होत आहे.

Miss you Status, Messages, and Quotes in Marathi
हॅप्पीमराठी September 10, 2022 November 8, 2021
Share this Article
Facebook Twitter Email Copy Link Print
By हॅप्पीमराठी
Follow:
संपादक मंडळ , हॅप्पीमराठी डॉट कॉम
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित पोस्ट

Hurt Touching Quotes in Marathi
Feelings Quotes

प्रेम आणि जीवनाबद्दल हृदयस्पर्शी विचार | Hurt Touching Status, Quotes, and Messages in Marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 3 years ago
Crush Quotes in Marathi
Feelings Quotes

तिच्या व त्याच्यासाठी सर्वात सुंदर क्रश कोट्स आणि संदेश | Crush Status, Quotes, and Messages in Marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Cool Quotes in Marathi
Feelings Quotes

परिस्थिती बदला माणसे नाही, माणसे आपोआप बदलतील.. वाचा असे भन्नाट विचार | Cool Status, Messages, and Quotes in Marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Cheat Quotes in Marathi
Feelings Quotes

फसवणूक वरील विचार जे तुम्हाला फसवणूक होऊ नये यासाठी मदत करतील | Cheat Status, Messages, and Quotes in Marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Follow US

Copyright © 2022 HappyMarathi.com

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
  • DMCA Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?