Happymarathi
  • Home
  • Quotes
    • Quotes By Author
    • Motivational Quotes
    • Sant Quotes
    • Feelings Quotes
    • Occasion Quotes
    • Culture Quotes
  • Birthday Wishes
  • Status
    • Image Status
    • Ganesha Whatsapp Dp
    • Hanuman Whatsapp Dp
    • Lion King Whatsapp Dp
    • Swami Samarth Whatsapp DP
    • Mahadev Whatsapp Dp
    • Krishna Whtasapp Dp
    • Nature Whatsapp DP
    • Stylish Whatsapp Dp
    • Flower Whatsapp Dp
    • More DP Images
  • Festival Wishes
Reading: वडिलांना वाढदिवसाच्या मजेदार आणि प्रेरणादायी शुभेच्छा | Birthday Wishes for father in marathi
Share
Notification Show More
Happymarathi
  • Home
  • Quotes
  • Birthday Wishes
  • Status
  • Festival Wishes
Search
  • Home
  • Quotes
    • Quotes By Author
    • Motivational Quotes
    • Sant Quotes
    • Feelings Quotes
    • Occasion Quotes
    • Culture Quotes
  • Birthday Wishes
  • Status
    • Image Status
    • Ganesha Whatsapp Dp
    • Hanuman Whatsapp Dp
    • Lion King Whatsapp Dp
    • Swami Samarth Whatsapp DP
    • Mahadev Whatsapp Dp
    • Krishna Whtasapp Dp
    • Nature Whatsapp DP
    • Stylish Whatsapp Dp
    • Flower Whatsapp Dp
    • More DP Images
  • Festival Wishes
Follow US
Home » वडिलांना वाढदिवसाच्या मजेदार आणि प्रेरणादायी शुभेच्छा | Birthday Wishes for father in marathi
Birthday Wishes

वडिलांना वाढदिवसाच्या मजेदार आणि प्रेरणादायी शुभेच्छा | Birthday Wishes for father in marathi

हॅप्पीमराठी
Last updated: 2022/09/11 at 4:59 AM
हॅप्पीमराठी 2 years ago 4.1k Views
Share
5 Min Read
Birthday Wishes for father in marathi

मराठीमध्ये वडिलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ,येथे तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश , फोटो इमेजसह शायरी मिळतील.

आजच्या वडिलांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा , स्टेटस आणि शायरीमध्ये आम्ही एकापेक्षा जास्त हृदयस्पर्शी सुविचार गोळा केली आहेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आणि शुभेच्छा जी तुम्ही व्हाट्सएप, इंस्टाग्राम आणि वर शेअर करू शकता. फेसबुक वर तुमच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

ज्याप्रमाणे आई प्रत्येक वाईट शक्तीपासून आपले रक्षण करते, त्याचप्रमाणे वडीलही आपल्या मुलांच्या संगोपनासाठी स्वतःचा त्याग करतात. आपल्या मुलांना सुशिक्षित, सक्षम आणि यशस्वी माणूस बनवण्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करतो.आई स्वर्ग असेल तर वडील त्या स्वर्गाचे द्वार. बाप म्हणजे त्या नारळासारखा, बाहेरून कडक पण आतून मऊ.मुलाच्या संगोपनात वडिलांइतकाच हात आईचा असतो. ज्यांच्या डोक्यावरून वडिलांची सावली दूर झाली आहे त्यांनाच वडिलांचे महत्त्व कळू शकते, ज्यांच्या डोक्यावर आई-वडिलांचा हात असतो ती मुले खूप भाग्यवान असतात.

Birthday Wishes for father in marathi

ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.
अश्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहेस तू,यात्रांमध्ये खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेस तू ,माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहेस तू
माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी तर माझ्या आनंदात असते पण माझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहून कोणीतरी स्वतःचे दुःख विसरतात ती व्यक्ती म्हणजे माझे वडील आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

माझ्या स्वप्नांच्या वाटेवर मी कधीही डगमगलो नाही एखाद्या अनोळखी व्यक्तीला बघून मी कधीच घाबरलो नाही, माझे आयुष्य मी खूप मजेत जगत आलोय कारण मला माहिती आहे माझे बाबा नेहमी माझ्या सोबत आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात पण माझा देव तर माझे वडील आहेत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.

Birthday Wishes for father in marathi

आज मी जिथे उभा आहे, आज मी जे काही साध्य केले आहे त्यामागे सर्वात मोठा हात माझ्या वडिलांचा आहे. बाबा असेच नेहमी माझ्या पाठीशी राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

कसे जगावे हे तुमच्याकडून शिकावे ,मेहनत कशी करावी हे तुमच्याकडून शिकावे. बाबा आज मी यशाच्या शिखरावर आहे ते तुमच्याच शिकवणी मुळे आणि पाठिंब्यामुळे.

बाबा तुम्ही माझा अभिमान आहात जो कोणीही तोडू शकत नाही.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.

तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात आणि तुम्ही दिलेल्या शिक्षणामुळे मला आज एक यशस्वी व्यक्ती बनण्यास मदत झाली आहे. जेव्हा जेव्हा मी अडखळलो तेव्हा तू पुढे जाऊन माझी काळजी घेतलीस.

बोटं धरून चालायला शिकवलं, झोप विसरून, शांत झोपायला लावलं, अश्रू लपवून हसवलं, हे देवा त्यांना दु:ख देऊ नकोस देवा.
माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बाबांचं प्रेम सगळ्यात गोड असतं, वडिलांचं नातं सगळ्यात सुंदर असतं, यासारखं दुसरं नातं नाही, हे नातं माझ्यासाठी जगात सगळ्यात गोड आहे.
माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अत्यंत बेफिकीरपणे, निष्काळजीपणाने, बेधडकपणे चालतात,
जेव्हा मुले वडिलांचे बोट धरून चालतात .
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.

मी कधी माझा रस्ता चुकलो तर !
तर मला पुन्हा मार्ग दाखवा बाबा !!
मला प्रत्येक टप्प्यावर तुमची गरज भासेल !
तुमच्यापेक्षा माझ्यावर प्रेम करणारा दुसरा कोणी नाही !!

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी!
आयुष्यात बापाचं स्थान देवापेक्षा कमी नाही!
बाप नेहमी आपली काळजी घेतो !
आणि नेहमी निस्वार्थपणे प्रेम करतो !

वडील त्यांचे सर्व कर्तव्य करतात,
आयुष्यभर असं कोणतं कर्ज फेडतात कळत नाही,
आपल्या प्रिय मुलांच्या एका आनंदासाठी,
तुम्ही तुमच्या आयुष्यातील आनंदही विसरता.

Birthday Wishes for father in marathi

कुणी विचारलं?
कुठे सगळ्या चुका आणि अपराध माफ होतात !!
मी हसून म्हणालो बापाचे मन !!

लाखात आहे
एक माझे वडील ,
बौलण्यात गोड,
स्वभावाने सरळ,
माझ्या सर्वात
लाडक्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

बाबा ‘हसत राहा तुम्ही सदैव करोडोंच्या गर्दीत,
चमकत राहा तूम्ही हजारोंच्या गर्दीत,
जसा सूर्य चमकतो आकाशात तसेच तूम्ही
उजळत राहा तुमच्या आयुष्यात ..
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुम्हाला चांगले आरोग्य,
सुख समृद्धि आणि
दीर्घायुष्य लाभो हीच
आम्हा मुलांची प्रार्थना:!!
वाढदिवसाच्या मंगलमय
शुभेच्छ बाबा
या जन्मदिनी दिर्घायुष्याच्या
अनंत शुभेच्छा…

माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

मी तोडलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यासाठी तू मला मदत केलीस तसेच माझ्या सर्व चुकांमधून नवीन शिकवण दिलीस त्याबाबत मी तुझा ऋणी आहे. बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वतः दुःखाची संघर्ष करून
आमच्या चेहऱ्यावर आनंद पसरवणाऱ्या
वडिलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes for Husband in marathi

हॅप्पीमराठी September 11, 2022 November 8, 2021
Share this Article
Facebook Twitter Email Copy Link Print
By हॅप्पीमराठी
Follow:
संपादक मंडळ , हॅप्पीमराठी डॉट कॉम
1 Comment 1 Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित पोस्ट

Birthday Wishes for Mami in marathi
Birthday Wishes

मामींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Birthday wishes for Mami in marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 2 years ago
Birthday wishes Kaku in marathi
Birthday Wishes

काकूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Birthday wishes for Kaku in marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 2 years ago
Birthday wishes for Sasare in marathi
Birthday Wishes

सासऱ्यांना वाढदिवसाच्या परिपूर्ण शुभेच्छा आणि संदेश | Birthday Wishes for Sasare in marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 2 years ago
Birthday-wishes for in marathi
Birthday Wishes

मामाला वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा | Birthday wishes for Mama in marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 2 years ago
Follow US

Copyright © 2022 HappyMarathi.com

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
  • DMCA Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?