पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुझी आई होऊन झाले धन्य…
इतकी समजूतदार आहेस की,
जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी..
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे
जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले
आणि माझं जीवनच बहरून गेले
ती दूसरी कुणी नसून ती माझी लाडकी
राजकन्या आहे
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा जन्मदिवस आज
Mazya lekila vadhadisachya hardik shubhechha
आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की
आम्हाला तुझ्यासारखी मुलगी मिळाली
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या जीवलग मुलीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
तु माझ्या साठी अनमोल आहेस
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परीपूर्ण असावा
ladkya Mulila vadhadisachya hardik shubhechha
गुलाबाच्या ओठी आली घेऊन
ती गोड चैतन्याची गाणी
जस पहाटेच पडलेलं स्वप्न
जशी परीची कहाणी
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
किती गुणी आणि समंजस आहेस तू…
आज हे लिहित असतांना तुझ्या
जन्मापासून ते आजपर्यंतचे
काही क्षण प्रसंग आठवले
Happy birthday my dear daughter
कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती
गाल फुगवून बसायची
वाढदिवशी आणलेला फ्राँक घालून
घर भर नाचायची
आज तिचा नवीन वाढदिवस नवीन
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes for Daughter in marathi
तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्या साठी एक भेट आहे
Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha
आयुष्यात एकतरी परी असावी
जशी कळी उमलतांना पाहता यावी
मनातील गुपीते तीने हळूवार
माझ्या कानात सांगावी
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेले आहे
Mazya ladkya Mulila vadhadisachya hardik shubhechha
कधी दुखलं काळीज आमचे
त्यावर हास्याचा उपाय माझी लेक
कधी कधी आम्हा माय – बापाचीच
माय माझी लाडकी लेक
Happy birthday my dear daughter
तुला तुझ्या जीवनात सुख, आनंद
आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे
फुलून जावो त्याचा सुगंध
तुझ्या जीवनात दरवळत राहो हिच तुझ्या
वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes for Daughter in marathi
वेळ किती लवकर जातो
कालपर्यंत माझे बोट धरून
चालणारी माझी लेक
आज स्वतःच्या पायावर उभी आहे
बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हिच परमेश्वराला प्रार्थना
Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी
माझी फक्त हिच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नवे क्षितिज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपत रहो
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
माझे जग तूच आहेस
माझे सुख देखील तूच आहेस
माझ्या जीवनाच्या वाटेवरील
प्रकाश तूच आहेस
आणि माझ्या जगण्याचा आधार
देखील तूच आहेस
Happy birthday my dear daughter
माझं विश्व तू,माझं सुख तू माझ्या जीवनात
आलेला आनंदाचा क्षण तू
तूच माझ्या जगण्याची आशा
तूच माझा श्वास
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes for Daughter in marathi
रांगत रांगत तू सर्व घर काबीज केले
चार भिंतीच्या घराला घरपण तेव्हा आले
देवा,माझ्या फुलपाखराला लाभो सुखाचं
सासर , माळो भरभरून प्रेम
Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha
आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पध्दतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझ्या प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा
सोनेरी किरणांनी अंगण सजावे
फुलांच्या सुगंधाने वातावरण फुलावे
आजच्या या शुभदिनी तुला जे जे
हवे ते सारे काही मिळावे….
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
Birthday Wishes for Daughter in marathi
तू माझ्या जीवनात आलेली सुंदर परी आहेस
तुझ्या मुळे मिळाला आम्हाला जगण्याचा आनंद
तूच आमचा प्राण आहेस…
Happy birthday my dear daughter
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त रहा ,आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कर
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी
भविष्याकडे वाटचाल करत रहा….
Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर
हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा
उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला
निघालेल्या माझ्या परीला
बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जशी सायलीची उमलती कळी
सोनचाफ्याची कोमल पाकळी
तशीच नाजूक ,साजूक ,देखणी
माझी लेक सोनकळी…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करावी
कधी वळून पाहताना आमची शुभेच्छा स्मरावी
तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेल गगनाला भिडू दे
तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो हिच इच्छा…
Happy birthday my dear daughter
Birthday Wishes for Daughter in marathi
हसू तिचं जणू बरसावी पावसाची सर
चांदण्यांची गोड खळी तिच्या
ईवल्याश्या गालावर
Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha
तुझ्या जन्माने दुःख विसरले
तुझ्या जन्माने सुख अनुभवले
तुझ असणं श्वास आहे माझा
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजचा दिवस खास आहे ,
आज जगातील सर्वात अनमोल
भेट आम्हाला मिळाली
चिमुकल्या पावलांनी छोटिशी परी
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना दिशा नव्या
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने
सदैव आनंद राहो…
तु पाऊल ठेवशील जेथे आनंद
तुझ्या सोबत येवो…
Happy birthday my dear daughter
पाहून माझी गोंडस लेक ,माया मनात दाटते
तिला पाहत जगण्याची नवी
उमेद मनाला मिळते…
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पुनवेच्या रात्री जशी झुलती शकून चाहूल
तसंच अंगणात माझ्या खेळते तिच
इवलस पाऊल…
Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha