Happymarathi
  • Home
  • Quotes
    • Quotes By Author
    • Motivational Quotes
    • Sant Quotes
    • Feelings Quotes
    • Occasion Quotes
    • Culture Quotes
  • Birthday Wishes
Reading: भाचीला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा | Birthday wishes for Bhachi in Marathi
Share
Notification Show More
Happymarathi
  • Home
  • Quotes
  • Birthday Wishes
Search
  • Home
  • Quotes
    • Quotes By Author
    • Motivational Quotes
    • Sant Quotes
    • Feelings Quotes
    • Occasion Quotes
    • Culture Quotes
  • Birthday Wishes
Follow US
Home » भाचीला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा | Birthday wishes for Bhachi in Marathi
Birthday Wishes

भाचीला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा | Birthday wishes for Bhachi in Marathi

हॅप्पीमराठी
Last updated: 2022/09/11 at 4:41 AM
हॅप्पीमराठी 4 years ago
Share
4 Min Read
Birthday wishes for bhachi in Marathi

मित्रांनो नाती अनेक प्रकारची असतात, त्यात सर्वात खास नातं असतं ते मामाचं , ज्यात प्रेम, राग, शिवीगाळ, काळजी आणि आपुलकी लपलेली असते. मामा बनण्याचा आनंद वेगळाच असतो.भाची ही आपल्या आयुष्यातील एक गोंडस व्यक्ती आहे . प्रत्येक मामाला आपली भाची खूप आवडते .मामा कधी गुरू व मित्राच्या रूपानेही मार्गदर्शन करतो . मामा भाचीच्या या सुंदर नात्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा संग्रह घेऊन आलो आहोत.भाचीच्या वाढदिवस तिच्या आयुष्यातील खास आहे जेणेकरून ती आयुष्यातील हा क्षण लक्षात ठेवेल.

Birthday wishes for Bhachi in Marathi

माझ्या आयुष्यातील सर्वात अनमोल व्यक्ती आहेस
देवाकडे माझी हीच प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस खूप आनंदी असावा
भाचीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

तू नेहमी सुखी रहावीस एवढच मागणे देवाकडे आहे
म्हणून तुझ्या उज्वल भविष्यासाठी दिवस-रात्र कष्ट करणे आहे
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

उंच उंच गगनात तू भरारी घ्यावी
तुझ्या कर्तुत्वाला कधीच सीमा नसावी
तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत
इच्छित प्रत्येक गोष्ट तुला मिळावी
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या देखण्या, हुशार आणि उत्कृष्ट
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

वाढदिवस येतील आणि जातीलही
परंतु मी नेहमी तुला सारखेच प्रेम करीत राहील.
माझ्या प्रिय भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस
असेच फुलत रहावे,
तुझ्या वाढदिवशी तू माझ्या
शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!

तुला आयुष्यात यश मिळो.
संपूर्ण विश्वात तुझी कीर्ती पसरो..
हीच परमेश्वरास माझी प्रार्थना

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे
जिने माझ्या आयुष्यात विविध रंग भरले
आणि माझे जीवन भरून गेले ती म्हणजे माझी लाडाची भाची
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी खरंच खूप धन्यवाद आहे
मला तुझ्यासारखी सुंदर भाची मिळाली
अशा माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आमच्या आयुष्यातील एक सुंदर परी आहेस तू
आमची बाहुली आहेस तू
आमचे सर्वस्व आणि आमचा प्राण आहेस तू
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

रत्येक दुःख आणि वेदना तुझ्यापासून नेहमी दूर राहाव्यात
आनंदाची तुझी ओळख व्हावी माझी हीच इच्छा
भाचीला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

माझ्या कुशीत झोपण्यासाठी गाल फुगवून बसायची
वाढदिवशी आणलेला नवा ड्रेस घालून घरभर मिरवायची
जुन्या आठवणी आठवून हास्य फुलून येते
मन तुझ्याच आठवणीत अजूनही रमते
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भावी आयुष्यात तुला सुख आनंद आणि आरोग्य लाभो
तुझे आयुष्य हे उमलत्या कळी सारखे उमलुन जावे
त्याचा मधूर सुगंध तुझ्या आयुष्यात दरवळत राहावा
हीच परमेश्वर चरणी इच्छा
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परमेश्वराचे मनापासून आभार
ज्याने माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी
सुंदर प्रेमळ समजूतदार आणि निरागस भाची दिली
भाचीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

Birthday wishes for Bhachi in Marathi

तुझा हसरा चेहरा पाहून माझ्या सर्व चिंता दूर होतात
सतत हसत राहा
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाची भेट मी तुला काय द्यावे
देवाने मला दिलेली तूच एक अनमोल भेट आहेस
तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझं मोठे भाग्य आहे
माझ्या लाडक्या भाचीला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

खरच वेळ किती लवकर निघून जातो ना
कालपर्यंत माझं बोट धरून चालणारी माझी भाची
आज स्वतःच्या पायावर उभी आहे
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

माझे विश्व तूच आहेस
माझे सुख तूच आहेस
आयुष्याच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस
माझ्या जगण्याचा आधार तूच आहेस
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जीवनातील प्रत्येक क्षण हा खास होतो
जेव्हा तुझ्यासारखे खास लोक माझ्या आयुष्यात असतात
तुझे आयुष्य हे असेच खास हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना
भाचीला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

माझ्या आयुष्यात एक छोटीशी परी आली
जिने माझ्या आयुष्याची स्वप्ननगरी तयार केली
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या चेहऱ्यावर एक निखळ हास्य आणणाऱ्या माझ्या परीला
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मूठ आवळून तू माझं बोट घट्ट धरतेस
तेव्हा प्रत्येक क्षण मला खास होतो
तुझ्या त्या इवल्याशा मुठीत
मला जग जिंकल्याचा भास होतो
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ती माझी भाची नाही ती तर माझा श्वास आहे
ती माझे स्वप्न नाही ती तर माझा विश्वास आहे
मामा होण्यासारखे या जगात कोणताच आनंद नाही
तिचा चेहऱ्यावरच हसू बोलण्यासारखं कोणालाच सुख नाही
भाचीसाहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हसणाऱ्या मनातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही अश्रू येतातच
मी परमेश्वर चरणी प्रार्थना करीन की
तुझ्या चेहऱ्यावरचे हसू कधी थांबू नये
भाचीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

तुझ्या डोळ्यात कधी अश्रू न वहावे
मनाने नेहमी तुझ्या जवळ असावे
पूर्ण होतील तुझ्या मनातील सर्व इच्छा
भाचीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

Birthday wishes for Bhacha in Marathi
Birthday Wishes for Son in marathi
हॅप्पीमराठी September 11, 2022 November 15, 2021
Share this Article
Facebook Twitter Email Copy Link Print
By हॅप्पीमराठी
Follow:
संपादक मंडळ , हॅप्पीमराठी डॉट कॉम
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित पोस्ट

Birthday Wishes for Mami in marathi
Birthday Wishes

मामींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Birthday wishes for Mami in marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Birthday wishes Kaku in marathi
Birthday Wishes

काकूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Birthday wishes for Kaku in marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Birthday wishes for Sasare in marathi
Birthday Wishes

सासऱ्यांना वाढदिवसाच्या परिपूर्ण शुभेच्छा आणि संदेश | Birthday Wishes for Sasare in marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Birthday-wishes for in marathi
Birthday Wishes

मामाला वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा | Birthday wishes for Mama in marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Follow US

Copyright © 2022 HappyMarathi.com

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
  • DMCA Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?