जिच्यावर आपण आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो, ज्याच्या छोट्याशा आनंदासाठी आपण आपल्या सगळ्यात मोठ्या आनंदाचा त्याग करतो, तो आपला विश्वास तोडतो, आपलं मन आपल्या भावनांशी खेळत असतो, आपल्याला फसवतो, आपल्याला सोडून जातो. तेव्हा ती वेळ खूप वेदनादायक असते. त्यावेळी माणूस खूप दुःखी असतो. त्याने आमची मने मोडली, विश्वासघात केला यावर पटकन विश्वास बसत नाही. जर तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम केले असेल आणि त्याने तुमची फसवणूक केली असेल, तर मराठीतील ब्रेकअप स्टेटस तुम्हाला एकाकीपणापासून वाचवेल. ब्रेकअप स्टेटसच्या मदतीने तुम्ही तुमचे मन तुमच्या प्रियकरापर्यंत पोहोचवू शकता. हे सर्वोत्तम ब्रेकअप स्टेटस कलेक्शन आहे!
तु माझ्या आयुष्यात येणं कधीच शक्य नव्हतं
हे मला माहीत असून…
तरीपण मी तुझ्यावर प्रेम केलं
एवढं प्रेम करून सुद्धा
जी माझी नाही होऊ शकली,
ती दुसऱ्याची तरी काय होणार.
ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं,
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला…
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात….
मी बोलतच नाही,
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात….
तिला कळतच नाही
Breakup Quotes in Marathi
तू कशी काय माझ्यापासून दूर गेली..
आयुष्याची साथ क्षणात सोडून दिली..
मनाने आता जगण्याची उमेद हरवली..
किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी,
पण…. शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला.
अस का होतं जी माणसं आयूष्यात आहेत त्यांच्या सोबत हसायचं सोडून, जी सोबत नाहीत त्यांच्यासाठी आपण रडत बसतो.
सोडून जायचं होतं तर सांगून जायचं ना तुला हसत हसत सोडलं असतं.
खरं आहे ना रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की, प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एक क्षणात संपवुन टाकतो.
आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते. जिला मी मागितले देवाकडे ती दुसऱ्याला न मागता मिळून जाते.
रहा तू कुठेही पण जप मात्र स्वतःला आडोश्याला ऊभे राहून पाहीन मी तुझ्या सुखाला.
तुझ्या भावना जर आधी माहीत असत्या तर तुझ्या सावलीपासुन देखील दूर राहिलो असतो.
डोळे भरून आले की तुझं रूप दिसायला लागतं ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी हलक्या हाताने कोणी पुसायला लागतं.
जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोकं जवळ यायचे मार्ग शोधू लागतात. जसं जसं नातं जून होतं तेव्हा लोकं दूर जाण्याची कारणं शोधतात.
खोटं हसण्यापेक्षा रडून खरं सांगितलेल बर असतं.
तुझ्यानंतर माझी साथ देणार तरी कोण? तुला मिळवण्यासाठी सर्वांशी नातं तोडून आलो होतो मी.
इथं लोकं स्वतःची चूक मान्य नाही करत तर दुसऱ्याला आपलं कसं म्हणतील.
जगात जेवढे लोकं वाढत आहेत तेवढे एकटे सुद्धा पडत आहेत.
Breakup Quotes and Messages in Marathi
ज्याला आमच्यासाठी वेळ असायचा
तो आता ऑनलाइन आहे पण दुसऱ्यासाठी.
जेव्हा प्रेम एकतर्फी असते तेव्हा वेदना दुहेरी असते.
तुझ्या आठवणी तुझ्यासारख्या विश्वासघातकी नाहीत,
कायम माझ्याबरोबर राहतात .
मला होणारी वेदना अगणित आहे.
हृदयाच्या सागरात लाटा उसळू नकोस,
स्वप्न बनून झोप चोरू नकोस.
तिच्याशी भांडण करून आलोय,
आता स्वतःशी भांडण बाकी आहे.
मी अशा प्रकारे हरलो की, तिला जिंकल्याचा पश्चाताप होत आहे.