Savitribai Phule Jayanti Banner Marathi : तुम्हाला जर Savitribai Phule Jayanti Banner Marath मध्ये पाहिजे असेल तर तुम्हे योग्य website वर आले आहात.
तुम्ही हे Banner whatsapp वर मोफत downlaod करू शकता आणि जर तुम्हाला असेच banner पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या happymarathi.com वर check करू शकता.
Savitribai Phule Jayanti Banner Marathi – 3 January


शेकडो वर्षांचा अंधार आणि त्याला भेदणारी ती मशाल! संघर्ष आणि क्रांती म्हणजे आपली सावित्रीमाई.


शिक्षणमाता क्रांतीज्योती, ज्ञानज्योति माय सावित्रीबाई फुले
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐


स्त्री शिक्षणाची मशाल पेटविणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.!


स्री शिक्षणाच्या आद्यजनक
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
पावन स्मृतीस नमनः


चुल आणि मुल या संकल्पनेतुन महिलांना बाहेर काढून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणाऱ्या
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस विनम्र अभिवादन…!