Happymarathi
  • Home
  • Quotes
    • Quotes By Author
    • Motivational Quotes
    • Sant Quotes
    • Feelings Quotes
    • Occasion Quotes
    • Culture Quotes
  • Birthday Wishes
Reading: तुमचा उत्साह वाढवण्यासाठी पावसावरील विचार | Rainy Quotes in Marathi
Share
Notification Show More
Happymarathi
  • Home
  • Quotes
  • Birthday Wishes
Search
  • Home
  • Quotes
    • Quotes By Author
    • Motivational Quotes
    • Sant Quotes
    • Feelings Quotes
    • Occasion Quotes
    • Culture Quotes
  • Birthday Wishes
Follow US
Home » तुमचा उत्साह वाढवण्यासाठी पावसावरील विचार | Rainy Quotes in Marathi
Occasion Quotes

तुमचा उत्साह वाढवण्यासाठी पावसावरील विचार | Rainy Quotes in Marathi

हॅप्पीमराठी
Last updated: 2022/08/22 at 10:45 AM
हॅप्पीमराठी 4 years ago
Share
3 Min Read
Rainy Quotes in Marathi

पावसाळा आला की मनात एक आनंद घेऊन येतो. लहानपणीच्या आठवणी मनाला आनंदीत करतात. पावसात भिजणे, जहाज सोडणे, येरे येरे पावसाची कवितातर काही जणांना आजही तोंडपाठ असेल. तसेच पाऊस जुन्या आठवणींना जाग करतो, प्रिय व्यक्तीची आठवण करून देतो तो आनंद शब्दात व्यक्त करण्यासाठी तुम्ही आमच्या हॅपी मराठीवरील रेनी कोट्स वापरू शकतो. ते तुम्ही व्हॉट्सपवर देखील शेअर करू शकता.

पाऊस आणि आठवण या दोघांचे घट्ट नाते आहे, फरक इतकाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी या मनाला.

आज पुन्हा धुक्याची पहाट आली, प्रत्येक पानावर तुझी प्रतिमा तयार झाली, मी शोधत राहिलो त्या दवबिंदूमध्ये तुला आणि तू प्रत्येक थेंबात विलीन झालीस.

पावसाची सर आता नुकतीच बरसली आणि आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा हिरवळली.

आज पावसात चिंब मी भिजले, तुझ्या आठवणींच्या झुल्यात जणू झुलले पाऊस जाग्या करतो आठवणी तुझ्या माझ्यादेतो एक वेगळाच विसावा.

हळुवार दाटती मेघ नभी हळुवार पसरतो गारवा सर्वांग फुलते आगमनाने भरुन वाहतो मनी स्पर्श नवा, हर्ष नवा.

पाऊस आला भुई भिजली मृदगंधाने मोहिनी घातली हिरवी तरु मोहरुनी गेली तव गालावर लाली आली.

तहानलेल्या त्या धरतीला आता चिंब भिजायचं पहिल्या पावसाच्या थेंबात मला धुंद व्हायचंय.

Rainy Quotes in Marathi

धो धो कोसळत होता आता लागोलाग पडली उन्हे, आपण जरा कौतुक करावे, तर पाऊस करते नखरे.

पावसात ओलं होणे आणि चिंब भिजणे यात जितका फरक आहे तितका फरक आयुष्य जगण्यात आणि नुसतं अस्तित्वात असण्यात आहे.

मनात चिंब भिजण्याची आस आहे पावसा बरस एकदाचा आणि भिजव मला तुझ्या थेंबात मला चिंब भिजायचे आहे.

हळुवार दाटली मेघ नभी, हळुवार पसरतो गारवा, सर्वांग फुलवे आगमनाने भरून वाहतो मनी स्पर्श नवा हर्ष नवा.

तहानलेल्या त्या धरतीलाही आता चिंब चिंब भिजायचं, पहिल्या पावसाच्या थेंबाना एवढं का मग लाजायच.

Best Rainy Quotes in Marathi

तो बरसतंच असतो अधुनमधून मग माझेही डोळे पाणावतात ती संधी साधून.

पहिल्या पहिल्या पावसाने शिवार दरवळल मृद गंधाने, हिरवागार शालू घातला धरतीला या कोवळ्या गवताने.

पावसाची सर आता नुकतीच बरसली आणि आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा झळकली.

पाऊस एकाच वेळी अनेक ठिकाणी पडत असला तरी प्रत्येकाच भिजण हे वेगळं असत.

पावसाळ्याचे दिवस घरी चहाचा कप आणि चांगले पुस्तक घेऊन घालवले पाहिजेत.

मला नेहमी पावसात फिरायला आवडते, त्यामुळे मला कोणीही रडताना पाहू शकत नाही.

Best Rainy Quotes in Marathi

प्रत्येक वेळी पाऊस पडतो तेव्हा माती प्रत्येक थेंब मोजते.

पावसाच्या आवाजाला भाषांतराची गरज नाही.

पाऊस म्हणजे केवळ पाण्याचे थेंब नव्हे तर पृथ्वीवरील आकाशाचे प्रेम आहे ते एकमेकांना कधीच भेटत नाहीत पण अशा प्रकारे प्रेम करतात.

Retirement Messages, Status, Quotes In Marathi

हॅप्पीमराठी August 22, 2022 November 8, 2021
Share this Article
Facebook Twitter Email Copy Link Print
By हॅप्पीमराठी
Follow:
संपादक मंडळ , हॅप्पीमराठी डॉट कॉम
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित पोस्ट

Retierment Quotes in Marathi
Occasion Quotes

सेवानिवृत्ती वर मौल्यवान विचार | Retirement Messages, Status, Quotes In Marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
School Day Quotes in Marathi
Occasion Quotes

शाळेतील आठवणीवर काही सुंदर विचार | School day Status, Messages, and Quotes in Marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Tea quotes in Marathi
Occasion Quotes

प्रत्येक चहा प्रेमींना सकारात्मकतेने भरून टाकतील चहावरील विचार | Tea Quotes in Marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Pregnancy Quotes in Marathi
Occasion Quotes

गर्भधारणा वरील सर्वोत्कृष्ट विचार जे वाचून तुम्हाला आनंद होईल | Pregnancy Quotes in Marathi

हॅप्पीमराठी By हॅप्पीमराठी 4 years ago
Follow US

Copyright © 2022 HappyMarathi.com

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
  • DMCA Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?