नवीन वर्ष नव्या जल्लोषात साजरे करूया. नवीन वर्षाच्या या आनंदी प्रसंगी तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता असे काही Happy new year banner Marathi शुभेच्छा संदेश येथे आहेत.
Happy New Year 2023 Marathi banner status


हे नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे,
आरोग्यदायी जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


फुल आहे गुलाबाच, सुगंध घ्या
पहिला दिवस आहे, नव्या वर्षाचा
सर्वांनी आनंद घ्या
आले आहे नवीन वर्ष
चला स्वागत करूया,
जुने झालेलं स्वप्न,
नव्याने फुलुवुया
नववर्षाभिनंदन !


नव्या या वर्षी..
संस्कृती आपली जपूया .
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या ..!


येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख,
समृद्धी, समाधान घेउन येवो.
येणारे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.


नवीनवर्ष म्हणजे
जणू कोरी वही,
पेन म्हणजे तुम्ही.
आता लिहा तुमची
सुंदरशी कहाणी.
नवं वर्षाच्या खूप
खूप शुभेच्छा.
नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात नवा उत्साह,
नवा आनंद घेऊन येवो हीच माझी सदिच्छा,
तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. !
happymarathi.com या वेबसाईट वरील Happy New Year Wishes in Marathi Status किंवा Happy new year Images, banner in Marathi आवडले असतील तर तुम्ही हे Marathi New Year Banner, Whatsapp द्वारे नक्की शेअर करा आणि नवीन वर्षाची उत्साहात सुरवात करा.