दिपावळी साठी शुभेच्छा बॅनर Diwali Banner Marathi. तुम्हाला येथे वसुबारस, धनत्रयोदशी, नरका चतुर्दशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीजच्या शुभेच्छा बॅनर मिळतील.
चवथा दिवस दिवाळी पाडवा साठी शुभेच्छा banner – २६/१०/२०२२



तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या
नात्यासाठी हा पाडवा खास,
पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!
आनंद घेऊन येतेच ती
नेहमीसारखी आताही आली
तिच्या येण्याने मने
आनंदाने आनंदमय झाली
सर्वांना मनापासून
आनंदाची शुभ दिपावली.
Happy Diwali.
लक्ष लक्ष दीप उजळती
येई हसत ही दिपावली
करुन अंधाराचा नाश
सुख यावो बहरूनी
दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा.
चवथा दिवस भाऊबीज साठी शुभेच्छा banner – २६/१०/२०२२



खूप चंचल, खूप आनंदी,
खूप नाजूक, खूप निरागस माझी बहीण आहे.
ताई तुला भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा.
या नात्यात ओढ आहे,
या नात्यात गोडवा आहे.
हे नातं आयुष्यभर असंच राहू दे.
ताई तुला भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा.
चंदनाचं उटणं,
तुपाचा दिवा,,
भावाचं औक्षण आणि
बहिणीचं प्रेम,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.



तिसरा दिवस नरकचतुर्थी साठी शुभेच्छा banner – २४/१०/२०२२



सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा
अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो !
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !
आपणास स्वर्गसुख नित्य लाभो !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना
सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशी आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !
जसा श्रीकृष्णाने नरकासुराचा नाश केला
त्याचप्रमाणे आपल्या जीवनातून दुःखाचा नाश होवो!
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !
नरकासुराचा वध झाला नरकचतुर्दशीला
अभ्यंग स्नान करुनी स्मरावे श्रीकृष्णाला !
तिसरा दिवस लक्षमी पूजन साठी शुभेच्छा banner – २४/१०/२०२२



कुंकवाच्या पावलांनी
आली देवी लक्ष्मी आपल्या द्वारी,
या दिवाळीला करूया लक्ष्मीची आराधना.
लक्ष्मीपूजन शुभेच्छा.
पहिला दिवस वसुबारस साठी शुभेच्छा banner – २१/१०/२०२२



स्नेहाच्या दिव्यात तेवते वात
तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा
धेनु वासराची…
दिवाळीचा पहिला दिवस
वसुबारस निमित्त
मंगलमय शुभेच्छा!
सर्वांना वसुबारसच्या
हार्दिक शुभेच्छा, या मंगलदिनी
घरोघरी यश-समृद्धी,
सुख नांदू देत.
शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी
असणारे सेंद्रिय नाते सुदृढ
करणारा वसुबारस हा सण.
या सणानिमित्ताने शुभेच्छा
वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
दुसरा दिवस धनत्रयोदशी साठी शुभेच्छा banner – २२/१०/२०२२



आला आला दिवाळीचा सण
घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे
क्षण दिव्यांनी उजळून निघाली
सारी सृष्टी धन्वंतरीची कायम राहो
तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!
धनत्रयोदशीच्या निमित्ताने
आपणास व आपल्या कुटुंबास
धन आणि आरोग्य लाभो या सदिच्छा
शुभ दीपावली !
रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे,
दिवाळीच्या दिव्यांसारखे तेजाने
उजळू दे, धन आणि
आरोग्याची साथ लाभू दे!
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.