बायकोच्या भावाला मेहुणा अथवा साला म्हटले जाते. मेहुण्याचे नाते मस्ती आणि मस्करीचे असते. जर आपणही मेहुण्याच्या वाढदिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश शोधीत असाल तर ह्या लेखात आम्ही आपल्याकरीता घेऊन आलो आहोत. हे शुभेच्छा संदेश कॉपी करून तुम्ही आपल्या मेहुण्याला ला पाठवू शकतात आणि आम्ही खात्रीने सांगतो की ह्या शुभेच्छा वाचल्यानंतर तुमच्या मेहुण्याला आनंद होईल.
तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव
तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साले साहेब
आपल्या दीर्घायुषी आणि सुखी आयुष्यासह तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मी आशा करतो की हे येणारे वर्ष
आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो !
तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो
आमचा ध्यास, मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा
प्रिय साले साहेब ! मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो,
मला आशा आहे की हा वाढदिवस आतापर्यंतचा सर्वोत्तम वाढदिवस असेल!
तुमचा प्रत्येक दिवस आनंदाने आणि उत्साहाने जावो ,
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर तू यशस्वी होवो,
या शुभेच्छांसह तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक दिवस तुमच्या वाढदिवसासारखा खास दिवस असू दे, फक्त एकच इच्छा आहे, नेहमी आमच्या सोबत रहा!
प्रिय साले साहेब ! मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो,
आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
रोज आनंदी रहा…
आनंद आणि प्रगती तुमच्या सोबत असू दे !
जे काही स्वप्ने तुझ्या डोळ्यात सजली आहेत
आणि ज्या काही इच्छा हृदयात दडलेल्या असतात
हीच आमची प्रार्थना
आज ते सर्व खरे होवो!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
Birthday wishes for Mehuna in marathi
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे..
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे..
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.!
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छाा, तुमच्या आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंडआयुष्य लाभू दे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
संकल्प असावेत नवे तुझे..
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा..
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे..
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.!
सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो.
वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा.!
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या साल्याचा !!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आयुष्याच्या या पायरीवर आपल्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फुलावं,
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं..
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो..
जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं !
भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम !
जन्मादिवसस्य शुभाशय: !
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप खास आहे,
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!