जर वाढदिवस तुमच्या प्रियकराचा असेल तर तुम्ही तुमच्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याशिवाय कसे राहू शकता. जर तुम्ही विचार करत असाल की बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात? त्यामुळे तुमचे काम सोपे करण्यासाठी, आम्ही बॉयफ्रेंडसाठी मराठी मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा आणल्या आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.
तुमच्या प्रियकरला कोणताही संकोच न करता या खास दिवशी अप्रतिम रोमँटिक आणि भावनिक मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या . तुमच्या प्रियकराला प्रभावित करण्यासाठी तुम्ही कितीही खास योजना आखल्यात तरीही, जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत तर सर्वकाही व्यर्थ आहे.
Birthday Wishes for Boy Friend in marathi
तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
प्रेम आणि प्रकाश दिला
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल
वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा !
माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे! लव यू !
माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुझी भेट ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.
आज काल स्वप्नानाही
तुझी संगत झाली आहे
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला
रंगत आली आहे.
चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे !
चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
तू ती एकटी व्यक्ती आहेस ज्याच्यासोबत मला
माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes for Boy Friend in marathi
भांडणे तर मी तुझ्याबरोबर रोज करते आणि
करतच राहणार पण या सगळ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते !
परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
प्रियकर दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…
सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपण एकमेकांशी जेवढे भांडतो
त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो !
लव्ह यू सो मच. हॅप्पी बर्थडे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला.
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला..!
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
स्पर्श तुझा रोमांचित करणारा
वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे,
कारण तू स्पर्शातूनच केलेला
तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे.
हॅपी बर्थडे डियर…
या पृथ्वी तलावरील सर्वात रुबाबदार
आणि सर्वात आनंदी व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझा आजचा दिवस अत्यंत मनोरंजक
आणि रोमांचक असावा हीच मनोमनी सदिच्छा !
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes for Boy Friend in marathi
तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा
तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
प्रेम आणि प्रकाश दिला.
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल.
वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा!
तू माझ्यासाठी खास असा व्यक्ती आहेस .
तू माझ्या हृदयात एक विशेष स्थान प्राप्त करणार आहेस
एक गोड प्रियकर म्हणून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा!
या पृथ्वी तलावरील सर्वात रुबाबदार
आणि सर्वात आनंदी व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझा आजचा दिवस अत्यंत मनोरंजक
आणि रोमांचक असावा हीच मनोमनी सदिच्छा!
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !